LIVE Webinar पुढचा webinar लवकरच — call request द्या
SellMyCart360

महाराष्ट्रात प्रथमच — 7 मोठ्या Online Selling Platforms ची Practical माहिती एका Webinar मध्ये!

तुमचा Business Online न्या आणि भारतभर विक्री सुरू करा!

Amazon, Flipkart, Meesho, Blinkit, Zepto, Swiggy Instamart आणि JioMart वर Selling कशी सुरू करायची ते शिका — Practical LIVE Webinar, संपूर्ण मराठीत.

  • तुमच्याकडे स्वतःचं Product आहे?
  • तुम्ही Manufacturer, Wholesaler, Trader, Retailer किंवा Business Owner आहात?
  • मग तुमचा Business फक्त Offline पुरता मर्यादित ठेवू नका!
WhatsApp वर विचारा
  • Zoom वर LIVE
  • मराठी भाषेत
  • Razorpay सुरक्षित payment
आमच्या 6 clients चे 30 दिवसांत ₹24.8 लाख+ sales खरे Seller Dashboard screenshots बघा
एक Product, 7 Platforms तुमचं Product एक product, 7 channels Amazon Flipkart Meesho JioMart Blinkit Zepto Swiggy Instamart E-Commerce Quick Commerce
तारीख
रविवार, १८ ऑक्टोबर
वेळ
संध्याकाळी ७:०० वाजता
कालावधी
२.५ तास
भाषा
मराठी
Webinar fee ₹399 ₹2,999

सूचना: Zoom मीटिंगच्या लिंकमध्ये काही बदल झाल्यास, अपडेटेड लिंक मीटिंगच्या किमान 1 तास आधी WhatsApp वर शेअर केली जाईल.

Real Results · September 2026 · Last 30 days

आमच्या Clients चे खरे Results

हे Amazon Seller Central, Flipkart Seller Hub आणि Meesho Supplier Panel चे खरे dashboard screenshots आहेत. कोणत्याही card वर click करून पूर्ण screenshot बघा.

एकूण Sales (30 दिवस)
₹24.8 लाख+
Units / Orders
8,000+
Active Clients
6
Platforms
Amazon · Flipkart · Meesho
  • Flipkart ₹15.54 लाख 30 दिवसांत Sales · 5,100 units Conversion rate 0.50% → 0.65%
  • Meesho ₹5,67,045 30 दिवसांत Sales · 1,854 orders Sales +35.1%, Views +57.6% (मागच्या महिन्यापेक्षा)
  • Meesho ₹2,10,080 30 दिवसांत Sales · 641 orders Sales +99.9% — मागच्या महिन्याच्या जवळपास दुप्पट
  • Flipkart + Shopsy ₹1 लाख 30 दिवसांत Sales · 361 units दोन channels वरून एकत्र विक्री
  • Amazon ₹28,396 1 महिन्यात Sales · Net proceeds ₹21,411 Sales +13.92% (मागच्या महिन्यापेक्षा)
  • Flipkart 1 → 91 units नवीन account · पहिल्या महिन्यात ₹28,150 Impressions 1.1K → 46.5K

Client privacy साठी store / brand नावं लपवली आहेत. प्रत्येक business चे results product, category, pricing आणि मेहनतीनुसार वेगळे असतात — हे आकडे guarantee नाहीत, तर आम्ही आत्तापर्यंत काय करून दाखवलं त्याचा पुरावा आहे.

3 छोटे Videos

Seat Book करण्याआधी हे Videos बघा

आम्ही कोण आहोत, Webinar मध्ये काय शिकवणार आणि Online Selling कसं काम करतं — सगळं 2 मिनिटांत.

  • हा Webinar कोणासाठी आणि का?

    Webinar मध्ये नक्की काय मिळणार — 1 मिनिटात

  • Amazon वर Selling: Sourcing → Ads → Scale

    Offline business online नेणाऱ्यांसाठी

  • Blinkit सारख्या Quick Commerce वर Setup

    10 मिनिटांत delivery होणाऱ्या apps वर product

आधी WhatsApp वर बोला

या LIVE Webinar मधून तुम्हाला काय शिकायला मिळेल?

Seller account पासून पहिल्या order पर्यंत, प्रत्येक टप्प्यावर पडणारे खरे प्रश्न.

  • Online Selling ची सुरुवात कशी करायची?

    Zero पासून E-Commerce Business सुरू करण्यासाठी काय आवश्यक आहे ते समजून घ्या.

  • Seller Account कसं सुरू करायचं?

    Amazon, Flipkart, Meesho आणि इतर Platforms च्या Seller Ecosystem ची माहिती.

  • कोणत्या Platform वर कोणतं Product विकायचं?

    तुमच्या Product Category साठी योग्य Platform कसा निवडायचा ते शिका.

  • Product Listing कशी करायची?

    Product Title, Images, Description, Keywords आणि Pricing ची योग्य पद्धत.

  • Platform Fees आणि Profit कसा Calculate करायचा?

    Commission, Shipping, Returns आणि इतर Charges समजून Actual Profit कसा तपासायचा.

  • Order ते Delivery संपूर्ण Process

    Order नंतर Processing, Packaging, Dispatch, Delivery आणि Returns कसे हाताळायचे.

  • Sales कशी वाढवायची?

    Product Visibility, Offers, Ads, Ratings आणि Reviews चा योग्य वापर.

  • Quick Commerce म्हणजे काय?

    Blinkit, Zepto, Instamart वर Business Opportunity कशी काम करते ते समजून घ्या.

7 Platforms — एका Webinar मध्ये!

Platform निवडा आणि त्यावर webinar मध्ये नक्की काय समजावलं जाणार ते बघा.

E-Commerce Marketplace

Amazon

या platform साठी webinar मध्ये हे टप्पे समजावले जातील:

  1. Seller Account
  2. Product Research
  3. Listing
  4. Pricing
  5. Orders
  6. Ads
  7. Scaling
E-Commerce Marketplace

Flipkart

या platform साठी webinar मध्ये हे टप्पे समजावले जातील:

  1. Seller Setup
  2. Catalogue
  3. Pricing
  4. Shipping
  5. Promotions
  6. Growth
E-Commerce Marketplace

Meesho

या platform साठी webinar मध्ये हे टप्पे समजावले जातील:

  1. Product Listing
  2. Pricing
  3. Orders
  4. Seller Operations
  5. Growth Strategy
E-Commerce Marketplace

JioMart

या platform साठी webinar मध्ये हे टप्पे समजावले जातील:

  1. Marketplace Selling
  2. Catalogue
  3. Orders
  4. Pricing
  5. Seller Growth
Quick Commerce

Blinkit

या platform साठी webinar मध्ये हे टप्पे समजावले जातील:

  1. Quick-Commerce Model
  2. Product Categories
  3. Business Opportunity
  4. Fast-Moving Products
Quick Commerce

Zepto

या platform साठी webinar मध्ये हे टप्पे समजावले जातील:

  1. Quick-Commerce Ecosystem
  2. Product Opportunity
  3. Pricing
  4. Inventory Understanding
Quick Commerce

Swiggy Instamart

या platform साठी webinar मध्ये हे टप्पे समजावले जातील:

  1. Quick-Commerce Selling
  2. Product Selection
  3. Availability
  4. Business Growth

E-Commerce + Quick Commerce दोन्ही समजून घ्या!

दोन्ही models मध्ये पैसे कसे येतात, product कसं पोहोचतं, हे वेगळं आहे.

E-Commerce

  • Amazon
  • Flipkart
  • Meesho
  • JioMart

Online Marketplace वर Product List करून मोठ्या Customer Base पर्यंत कसं पोहोचायचं?

संपूर्ण भारतभर, काही दिवसांत delivery

Quick Commerce

  • Blinkit
  • Zepto
  • Swiggy Instamart

Fast Delivery Business Model कसं काम करतं आणि तुमच्या Product साठी त्यात कोणत्या Opportunities असू शकतात?

शहरातल्या dark stores मधून काही मिनिटांत delivery

विकल्यानंतर खरा नफा किती उरतो?

बहुतेक नवीन sellers फक्त विक्री किंमत बघतात. Commission, shipping आणि returns वजा केल्यावर हातात किती राहतं ते इथे आत्ताच तपासा.

हे फक्त उदाहरण आहे. खरे fees, GST आणि इतर charges platform व category नुसार बदलतात. ते webinar मध्ये सविस्तर समजावले जातील.

प्रत्येक order मागे नफा ₹0 0% margin
  • Product खर्च ₹0
  • Commission ₹0
  • Shipping ₹0
  • Returns / इतर ₹0
  • तुमचा नफा ₹0

LIVE Webinar Breakdown

२.५ तास, 6 भागांमध्ये. Basics पासून growth पर्यंत, आणि शेवटी तुमचे प्रश्न.

  1. Part1

    Online Business Foundation

    Online Selling म्हणजे काय? Business सुरू करण्यापूर्वी काय तयारी करावी? Documents, GST आणि Basic Requirements.

  2. Part2

    Marketplace Selling

    Amazon, Flipkart, Meesho आणि JioMart Ecosystem समजून घेणे.

  3. Part3

    Product & Listing

    योग्य Product Selection, Pricing, Listing आणि Optimization.

  4. Part4

    Quick Commerce

    Blinkit, Zepto आणि Instamart Business Model समजून घेणे.

  5. Part5

    Orders, Profit & Growth

    Orders, Shipping, Returns, Fees, Margin आणि Scaling.

  6. Part6

    LIVE Q&A

    तुमच्या Business आणि Product संबंधित प्रश्नांची थेट उत्तरे.

तुम्ही हा Webinar का Join करावा?

  • 7 Platforms ची माहिती एका Webinar मध्ये
  • Beginners साठी Step-by-Step Guidance
  • Existing Business Owners साठी Online Expansion Strategy
  • E-Commerce + Quick Commerce दोन्ही Models
  • Product Selection ते Order Fulfilment पर्यंत संपूर्ण Process
  • Fees, Margin आणि Profit समजण्याची Practical पद्धत
  • Common Seller Mistakes टाळण्यासाठी Guidance
  • LIVE Q&A Session

कोणासाठी आहे हा Webinar?

तुम्ही यापैकी कोण आहात? निवडा, form मध्ये आपोआप भरलं जाईल.

तुमच्याकडे Product आहे पण Online कुठून आणि कशी सुरुवात करायची हे समजत नसेल, तर हा Webinar तुमच्यासाठी आहे.

फक्त Amazon वर का थांबायचं?

One product. Multiple platforms. Bigger opportunity.

  • Amazon
  • Flipkart
  • Meesho
  • JioMart
  • Blinkit
  • Zepto
  • Swiggy Instamart

भरलेलं नाव E-Commerce रेषेतलं नाव Quick Commerce

तुमचा Business फक्त एका Platform वर अवलंबून ठेवण्याऐवजी वेगवेगळ्या E-Commerce आणि Quick-Commerce Channels बद्दल जाणून घ्या.

Webinar नंतर तुम्हाला काय Clarity मिळेल?

  • तुमच्या Product साठी कोणते Platforms Explore करावेत हे समजेल.
  • Online Selling सुरू करण्यासाठी कोणते Basic Steps आवश्यक आहेत याची Clarity मिळेल.
  • Product Listing, Pricing आणि Profit Calculation समजेल.
  • Marketplace आणि Quick-Commerce मधील फरक समजेल.
  • Orders, Shipping आणि Returns ची Basic System समजेल.
  • Online Business सुरू करताना होणाऱ्या Common Mistakes टाळता येतील.
  • तुमच्या Business साठी Multi-Platform Online Selling Roadmap तयार करता येईल.
Flipkart seller dashboard Flipkart client ₹15.54 लाख 30 दिवसांत Sales · 5,100 units

योग्य पद्धत समजली की काय शक्य आहे याचं हे एक उदाहरण. सर्व 6 results बघा

5 Bonus Resources

हे फक्त LIVE attendees साठी आहेत. Webinar संपल्यावर WhatsApp वर मिळतील.

  • Bonus 1

    E-Commerce Seller Starter Checklist

  • Bonus 2

    Product Selection Framework

  • Bonus 3

    Profit & Pricing Calculation Sheet

  • Bonus 4

    7-Platform Comparison Checklist

  • Bonus 5

    30-Day Online Selling Action Plan

Limited Seats Available

आजच तुमची Seat Reserve करा!

₹399 ₹2,999 प्रति seat
  • LIVE Practical Webinar — संपूर्ण मराठीत
  • 7 Platforms ची step-by-step माहिती
  • LIVE Q&A — तुमच्या product बद्दल थेट प्रश्न
  • 5 Bonus Resources (फक्त LIVE attendees साठी)

या webinar चं registration बंद झालं आहे. पुढच्या batch ची माहिती आधी हवी असल्यास call request द्या.

WhatsApp वर विचारा

Razorpay द्वारे सुरक्षित payment

तुमच्या मनातील काही प्रश्न

उत्तर इथे नसेल तर थेट WhatsApp वर विचारा.

WhatsApp वर प्रश्न विचारा
मी पूर्णपणे Beginner आहे. हा Webinar माझ्यासाठी आहे का?

होय. Webinar ची सुरुवात Basics पासून केली जाईल. Online Selling चा कोणताही पूर्वानुभव नसला तरी तुम्हाला संपूर्ण Process समजण्यास मदत होईल.

माझ्याकडे आधीपासून Offline Business आहे. मला फायदा होईल का?

होय. Manufacturer, Trader, Wholesaler किंवा Retailer असाल तर Online Selling Channels समजून घेऊन तुमच्या Business Expansion साठी योग्य दिशा ठरवता येईल.

माझ्याकडे Amazon Seller Account आधीपासून आहे. तरी Webinar Join करावा का?

होय. कारण Webinar फक्त Amazon बद्दल नाही. Flipkart, Meesho, JioMart तसेच Blinkit, Zepto आणि Swiggy Instamart सारख्या Quick-Commerce Platforms चा देखील आढावा घेतला जाईल.

सर्व 7 Platforms वर लगेच Selling सुरू करता येईल का?

प्रत्येक Platform ची Seller/Brand onboarding प्रक्रिया, eligibility, category आणि operational requirements वेगवेगळ्या असू शकतात. Webinar मध्ये कोणत्या Platform साठी कोणती दिशा घ्यावी हे समजावले जाईल.

Webinar Live आहे का?

होय. हा LIVE Practical Webinar असेल आणि LIVE Q&A मध्ये तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता.

Payment सुरक्षित आहे का?

हो. Payment Razorpay मार्फत होतं आणि पूर्णपणे encrypted व सुरक्षित आहे. Registration नंतर तुम्हाला WhatsApp वर joining link मिळेल.

तुमचं Product तयार आहे.
आता Market मोठं करण्याची वेळ आली आहे!

7 Platforms. 1 Webinar. Your Online Business Roadmap.

₹2,999 ऐवजी फक्त ₹399

WhatsApp
  • Limited Seats
  • LIVE Marathi Webinar
  • Practical Guidance
₹399Registration सध्या बंद